
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:उद्या दि.17.06.2022 रोज शुक्रवार सकाळी 10:00 ते 05:00 या वेळेत दिव्यांग प्रमाण पत्र वाटप व तपासणी शिबीर आपल्या उपजिल्हा रुग्णालय, देगलूर येथे आहे. या शिरीरासाठी मा.सा.जिल्हाधिकारी सोम्या शर्मा मॅडम दिवस भर रुग्णालयात थांबणार आहेत. तरी सर्व डॉक्टर्स, स्टाफ, कर्मचारी यांनी ऍप्रॉन, ओळख पत्रासह उपस्थिती राहणे.
. दि.17.06.2022 रोजी होणाऱ्या दिव्यांग व्यक्तीना देण्यात येणाऱ्या सर्व सोई सुविधा पोहचन्यासाठी शिबिराची पूर्व तयारी साठी मा. सा. जिल्हाअधिकारी सोम्या शर्मा मॅडम यांनी उपजिल्हा रुग्णालय, देगलूर येथे भेट पाहणी व सूचना दिल्या सोबत मा. वैद्यकीय अधिक्षक डॉ. वलांडे सर, नायब तहसीलदार श्री नरवाडे साहेब, डॉ. संजय लाडके, ई. सी. मनीषा बोईनवाड, श्री.बिडवई