
दैनिक चालु वार्ता वडेपुरी प्रतिनिधि-मारोती कदम
प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यालय येथील उज्वल यशाची परंपरा राखत श्रेया माणिकराव तोनचिरे 93% गुण घेवुन दहावीत प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान मिळवला आहे .द्वितीय क्रमांक सविता विलास कापसे 91% ,येवले बालाजी मोहन 90.20%तर 90 टक्केच्या वर दहा विद्यार्थी त्यामध्ये आंबेसांगवी येथील ओम मुरलीधर सावंत यांनीही गावातून 90% घेण्याचा बहुमान मिळवलेला आहे .बाकी सर्व विद्यार्थ्यांनी 80 टक्के च्यावर गुण घेऊन विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत ,गौरी लुंगारे 87% शिवानी येवले 88 % शिवशक्ती 90% शिवकन्या येवले 88% ईयत्ता दहावी निकिता पारवे ,गंगाधर येवले, गोविंद येवले ,आदित्य जाधव ,सानिया शेख, अंजली वाघमारे, चंदाराणी सावळे, शिवानी तोनचिरे, अनिल तोंनचीरे सावळे नरेंद्र ,शेख अरबाज, प्रसाद कोल्हे ,सागर येवले ,ऋषिका येवले, आलट धर्मराज ,भालेराव प्रिया, विष्णुकांत कापसे ,पांडुरंग कापसे, लाडाणे शिवाजी,विष्णु सावळे दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यानी केले, व राजर्षी शिक्षण संस्थेचे सचिव विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर साहेब ,शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर ,गटलेवार सर ,कदम सर,सौ.जयश्री गायकवाड मॅडम,बी.एस.सर,
सुदर्शन पाटील ,रामेश्वर किरवले,गजानन भुरे ,व सर्व, पालक मंडळींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या एकंदरीत पाहता शाळेचे हे घवघवीत यश सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासामुळे व सर्व शिक्षकांच्या कार्याचे फलित म्हणून परिसरामध्ये सगळीकडे विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे .एकंदरीत पाहता शाळेचा दरवर्षीच निकाल हा चांगल्या पद्धतीने लागतो मात्र यामध्ये यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी गुण संपादन केलेले आहेत त्यांना भावी शिक्षणासाठी शुभेच्छा व अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात जाऊन शुभेच्छा सर्व शिक्षक वृंद यांनी दिले आहेत तसेच मी मराठी एकीकरण समितीचे मराठवाडा संपर्क प्रमुख शिवसंभा पाटील कदम ,जिल्हाध्यक्ष राम पाटील सावंत ,सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील कदम, उपसरपंच विक्रम पाटील कदम, दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी अन्वर शेख, सामाजिक कार्यकर्ते गुणाजी पाटील कदम, व परिसरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी अभिनंदन पर वर्षाव केला आहे..