
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा शहरात सुदर्शन शिंदे यांनी २००१ साली सुयश कोचींग क्लासेसची स्थापना केली या क्लासेसच्या माध्यमातून शहरी भागातुन नव्हे तर ग्रामीण भागातील गोरं गरीबांची अनेक मुले शैक्षणिक प्रवाहात आणली अनेक विद्यार्थी नोकरीवर कार्यरत पण आहे .
महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल जाहीर झाला सलग चार वर्षे झाले सुयश कोचिंग क्लासेसचा शंभर टक्के निकाल लागला असुन यावर्षी पण गणित विज्ञान संस्कृत व सामाजिक शास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण घेणारे अनेक विद्यार्थ्यांनी गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
या वर्षीचा निकाल तनया येरमवार 99.80% सृष्टी पारेकर 98.80% सृष्टी गंगापुरे 98.20% 4)लक्ष्मी मुसळे 98.20% प्रतिक्षा पोशट 97.80% वैष्णवी पातळे 97.60% वैष्णवी सोनवळे 97.60% आदित्य वासमतकर 97.20% नेहा स्वामी 97% ऋतुजा कारामुंगे 96.20% राहुल जाधव 95.60% आदित्य गरुडकर 95.40% विकास बुकटे 95.20% संदेश सुर्वे 95.20% प्रथमेश चिवडे 94.20% अंकिता डिकळे 94.40% संकेत सोरडगे 94.40% अनिकेत कापुरे 94.20% सत्यजीत भुक्तार 94.20% सानिका भातलोंढे 94.20% संस्कृती दिलेराव 94.20% वेदांती चव्हाण 93.40 ओमकार मटके 93% शोयब शेख 92.60 योगेश्वरी पलय 92.20% नारायण डिकळे 91.80% प्रतिक्षा आनेराव 90.60% सुशांत मोरे 89.60% साई राठोड 89.80% वेदांती नांदेडकर 89.60% प्रेमकुमारसूर्यवंशी 88.80% पार्थ देवके 88.60% ईश्वर जामगे 86.60%.
सर्व विद्यार्थ्यांना क्लासेसच्या वतीने , व तालुक्यातील शैक्षणिक , सामाजिक , राजकीय क्षेत्रातुन शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
इवलेसे रोप लवियेलें द्वारी , त्याचा वेलू गेला गगणावरी , या म्हणीप्रमाणे मी माझ्या क्लास मधील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा देतो.
– सुदर्शन शिंदे
( अध्यक्ष – सह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट लोहा )