
1)जागतिक मानवी हक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर-10 डिसेंबर
2)स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर- लॉर्ड
माउंटबॅटन
3)घटना समितीचे पहिले अधिवेशन कोणत्या दिवशी दिल्लीत संप्पण झाले?
उत्तर-9 डिसेंबर 1946
4)घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
5)अकलेचा खंदक म्हणजे काय?
उत्तर – अतिशय मूर्ख मनुष्य
6)दही या शब्दाचा प्रकार कोणता आहे?
उत्तर- तद्भव
7)उभयचर म्हणजे काय?
– उत्तर -पाण्यात व जमिनीवर राहणारे प्राणी
8)पोत्याची थपी,फुलझाडांच्या ताटवा,तसे साधूंचा यासाठी कोणता शब्द येईल?
उत्तर – जाथा
9)’ तो आला ‘ या वाक्यातील क्रियापदचा आख्यात ओळखा?
उत्तर – लाख्यात
10) ‘ पत्नी ‘ या शब्दाचा समानार्थ शब्द कोणता?
उत्तर- कांता
11) माजुली हे नदी पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदी पात्रात आहे?
उत्तर- ब्रह्मपुत्रा
12)कोयना धरणातील जलाशयाला कोणते नाव आहे?
उत्तर- शिवसागर
13)मानवी शरीरात जवळ पास किती किलोमिटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात?
उत्तर -97000
14)अवकाशात जाणारा पहिला मानव कोण होता?-
उत्तर :- युरी गागारीन
15)1913 साली अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना कोणी केली?
उत्तर – लाला हर दयाळ
16)जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?
उत्तर – डी.सीईओ
17)राज्यसभा सदस्याचे किमान पात्रता वय किती वर्ष आहे? उत्तर :- तीस
18)सार्क संघटनेचे सचिव लय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- काठमांडू( नेपाळ)
19) सात बेटांचे शहर अशी ओळख कोणत्या शहराची आहे?उत्तर- मुंबई
20)इंडियन ओपिनियान हे मुखपत्र कोणाचे होते?
उत्तर – महात्मा गांधी
प्रवीण बदूरवार
नांदेड