
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:देगलूर प्रभाग क्रमांक नऊ मधील ड्रेनेजच्या खोदकामामुळे पडलेले खड्डे बुजविण्याबाबत व पावसाळ्याआधी प्रभागामधील नाल्या कचरा साफ करण्याबाबत देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांची मुख्याधिकारी इरलोड साहेबाकडे निवेदनाद्वारे केली मागणी
देगलूर येथील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये गेल्या अनेक दिवसापासून ड्रेनेचे खड्डे खोदण्याचे काम झाले असून ड्रेनेज चे संपूर्ण काम होऊन सुद्धा जे खोदलेले खड्डे आहेत ते अजून पुर्णपणे बुडविले नसुन त्या खड्ड्यामध्ये पावसाळ्याचे पाणी साचून अनेक लहान मुले व वाहनावरील नागरिक त्या खड्ड्यात पडत असून अनेकांना दुखापत झाली आहे ते खड्डे लवकरात लवकर बुजविणे गरजेचे असून कदाचित पावसाचे मोठे पडण्याची शक्यता असुन त्यासाठी पाणी पडण्या अगोदर सर्व नाल्या साफ व कचरा प्रभागात साफ होण्याबाबत मुख्याधिकारी साहेबांना विनंती करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी इरलोड साहेब यांना निवेदन देतेवेळी देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी