
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-
देवा तुझी वारी
पुणे-
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी आई प्रोडक्शन निर्मित आणि सुप्रसिद्ध संगीतकार तसेच गीतकार डॉ.नीरज लांडे यांच्या संकल्पनेतून साकारले ले एक भक्ती गीत “देवा तुझी वारी” हे . या गाण्यामध्ये मराठमोळ्या नामांकित डॉ. निलेश लांडे यांच्या मधुर आवाजामध्ये गायलेले गीत आहे
या गाण्याचे निर्माते विनोद रोजतकार हे असून या गीताचे दिग्दर्शन भूषण खंडारे यांनी केले आहे. तसेच गीताचे छायांकन डी पी ओ पी तेजस नेवासे व कृष्णाई प्रोडक्शन टीम, यांचे आहे, तर संगीत संयोजन सचिन निंबोकार यांचे आहे म्युझिक अरेजिंग जयकुमार गुरु यांचे आहे. कलाकार भूषण खंडारे, अमन लिंगम, सविता जाधव, चंद्रकांत लोंढे, विजय कानसकर,स्टुडिओ________ हे गाणे तयार करण्यात आले आहे. प्रोडक्शन मॅनेजर प्रणाली काळंगे, ऋषिकेश तिजारे,रुपेश तायडे, प्रतीक्षा गजभिये, प्रजवल सोनटक्के,स्पेशल थँक्स अविनाश विधाते, जयदीप जाधव, प्रतीक बंड, कृष्णाई प्रॉडक्शन टीम,संतोष बायसकार माया ताई डाबरे आनंद शिंदे, तेजस बर्वे, अमृता धोंगडे, राधिका पाटील, विनोद दहातोंडे अजय चोहान सुहास वैद्य संगीता चव्हाण भूषण गिरधारी खंडारे विजय कानस्कर