
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
२२ वी राष्ट्रीय सबज्युनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धा करीता
औरंगाबादच्या सात खेळाडूंची महाराष्ट्र राज्याच्या वुशू संघात निवड.
(1) आयुषी घेवारे,३६ किलो आतील.
(2)सेजल तायडे ४८ किलो आतील.
(३) स्वरूप निर्मळ ५२ किलो आतील,
(४) विश्वजीत नवले ४८ किलो आतील,
(५)अनुष्का जैन ननक्वान इव्हेंट
(६) नौमाण सिद्दिकी , चनक्वान इव्हेंट,
(७) जाझिम् खान जैनशू या प्रकारात.
दिनांक ९ ते १५ जुलै २०२२ रोजी होणाऱ्या लुहानी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स , जिल्हा बिलासपूर, हिमाचल प्रदेश येथे होणाऱी २२ वी राष्ट्रीय सबज्युनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धा करीता त्यांच्या निवडीबाबत वुशू असोसिएशन ऑफ औरंगाबाद संघटनेचे सचिव/प्रशिक्षक महेश इंदापूरे, वुशू असोसिएशन ऑफ औरंगाबाद संघटनेचे अध्यक्ष आमदार अंबादास दानवे, ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी झेंडे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपसंचालक सुहास पाटील,जिल्हा क्रीडाअधिकारी मा.शरद कचरे ,ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे सचिव सोपान कटके,रिव्हरडेल स्कूलचे प्राचार्य सुधीर हाडके,एग्नैल डीकुन्हा, प्रशिक्षक सुमित खरात,नयन निर्मळ , सय्यद जहूर अली, बंटी राठोड,निरंजन पवार नांदेड इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.