
1) खालीलपैकी कोणत्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच स्वातंत्र्य सैनिक अलुरी सीताराम राजू यांच्या 30 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
उत्तर – आंध्र प्रदेश
2) जयराम ठाकूर सध्या कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?
उत्तर – हीमाचलप्रदेश
3) नुकताच बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला ते खालील पैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान होते?
उत्तर – इंग्लंड
4) नुकतीच सुरू झालेली अग्निपथ योजना कोणत्या क्षेत्रातील सुधरणांशी संबंधित आहे?
उत्तर – संरक्षण
5 ) पेनिसिलीन चा शोध कोणी लावला?
उत्तर – ड्रा अलेक्झांडर फ्लेमिंग
6)—-_—- किरणांना वस्तुमान नसते?
उत्तर – गॅमा
7) मग्निज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
उत्तर – दुसरा
8) कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच असतो?
उत्तर – टंग स्टन
9) सुगंधित द्रव्य तयार करण्यासाठी कोणत्या जातीचे गावात वापरतात?
उत्तर – रोशा
10) पक्षी आकाशात उडतात ( प्रयोग ओळखा)
उत्तर – अकर्मक कर्तरी
11) सगळेच मुसळ केरात या म्हणीतून काय सूचित होते?
उत्तर – महत्वाची गोष्ट विसरणे
12) कुत्र्याच्या भुकण्याचा आवाज एकून चोरांनी धूम ठोकली यातील धूम ठोकली या वक्याप्रचाराचा समानार्थी वाक्याप्रचर कोणता?
उत्तर सुंबाल्या करणे
13) घटकेचे घड्याळ…..
उत्तर – क्षणभंगुर देह
14) सिंधू संस्कृतीचा शोध ई.स.1922 साली डॉ राखा लदास बॅनर्जी यांनी —— येथे लावला?
उत्तर – मोहोजोंदाडो
15) तांदळाचे हेक्टरी सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते?
उत्तर – चीन
16 ) G – 7 यासांघटनेत कोणत्या राष्ट्रांचा समावेश होतो?
उत्तर – श्रीमंत
17) प्राचीन शिवमंदिर ठाणे जिल्ह्यात ——- येथे आहे?
उत्तर – अंबरनाथ
18 ) कोणत्या युद्धानंतर अशोकाने युद्धाचा त्याग करून अहिंसेचा मार्ग अंगिकारला होता?
उत्तर – कलिंग युद्ध
19)पंचायतराज चा विकास प्राचीन काळी कोणाच्या राज्यात झाला?
उत्तर – चोल
20) दूध व मासंकरिता प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील बक्रीची जात कोणती?
उत्तर – उस्मानाबादी
प्रवीण बडुरवार
नांदेड