
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
चाकूर तालुक्यातील मौजे हणमंतवाडी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे नेते तथा हनुमान मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष उत्तमराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिरनाळच्या सरपंच पियंकाताई गोणे, डिगांबर किसवे, नामदेव नरवटे, पञकार माधव वाघ,विश्रनाथ नरवटे, रमाकांत नरवटे, हणमंत नरवटे, मारोती नरवटे ,पिंटू हाके ,परमेश्वर नरवटे ,माधव पाटील,रावसाहेब नरवटे, सदाशिव नरवटे, उपसरपंच रामदास कांबळे,संग्राम नरवटे,मारोती हावडे, बाजीराव किसवे, नागनाथ नरवटे, राजेंद किसवे भानुदास नरवटे,लक्ष्मण पाटील,भगवान पाटील,माधव नरवटे,तुकाराम गुळवे,आदीजण उपस्थित होते.