दैनिक चालु वार्ता शिरा नरसिंहपुर प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव व कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी इंदापूर येथे भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी कुटुंबीयासमवेत सदिच्छा भेट दिली यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
डॉ. श्रीकांत देशमुख व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये विविध विषयावर संवाद झाला
