
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
पुणे जिल्ह्यांतील बारामती टाईम्सचे मुख्य संपादक मन्सूर भाई शेख यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटांत संपन्न. बारामती टाईम्सचे वृत्तपत्रांचे मुख्य संपादक मन्सूर भाई शेख हे गेले २६ वर्षापासून आपली पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांनी आपले नाव वर्चस्वांस आणले गेले विविध राजकीय बेड्या मंडळींकडूंन त्यांना अनेक पुरस्कारांने गौरविण्यांत आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यांसह सातारा कोल्हापूर सांगली अशा विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचे प्रतिनिधी सुद्धा कर्तव्यदक्ष काम पाहत आहेत. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमिंत्त सातारा जिल्हा पोलीस दलासह विविध जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूंन व अन्य जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व जिल्ह्यांतील मुख्य संपादक उपमुख्य संपादक कार्यकारी अधिकारी तसेच सर्व प्रतिनिधीनी बारामती टाईम्सचे मुख्य संपादक मन्सूर भाई शेख यांना अभिष्टचिंतन सोहळ्यानिमिंत्त शुभेच्छा सदिंच्छा भेट घेत व सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या यावेळी मुख्य संपादकांनी सर्वांचे आभार मानले.