
1) भारतरत्न पुरस्कार ची सुरुवात कधी झाली?
उत्तर – 1954
2 ) गुजरात मधील पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे म्हणून यासाठी कोणी आंदोलन केले होते ?
उत्तर – हार्दिक पटेल
3) ज्ञानपीठ पुरस्कार ची सुरुवात कधी झाली?
उत्तर – 1965
4) स्टेट बँक ऑफ इंडिया चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर – मुंबई
5) खालील पैकी कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो?
उत्तर – राज्यसभा
6) बॉक्साइट या खानिजपासून ——- हा धातू तयार केला जातो?
उत्तर – अल्युमिनियम
7 ) भारतातील ——– हे पठार खनिजाचे भांडार म्हणून ओळखले जाते?
उत्तर – छोटा नागपूर
8 ) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली ?
उत्तर – डॉ आंबेडकर
9) 1829 छा सती बंदी कायदा कोणी केला?
उत्तर – विल्यम बेंटिक
10) पित क्रांती कशाशी संबंधित आहे?
उत्तर – तेलबिया
11) पावसाचे पहिले नक्षत्र कोणते?
उत्तर – मृग
12) कवी अनिल यांचे मूळ नाव काय आहे?
उत्तर – आत्माराम रावजी देशपांडे
13) अडकिता हा शब्द कोणत्या भाषेत ला आहे?
उत्तर — कानडी
14) दिपकने आंब्यास खाले.( प्रयोग ओळखा )
उत्तर – सकर्मक भावे
15 ) देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या खालील पर्यायातून निवडा?
उत्तर – मराठी, गुजराथी, संस्कृत, हिंदी
16) काकोरी कट कोणत्या दिवशी घडला?
उत्तर – 9 ऑगस्ट 1925
17) इंदिरा पॉईंट हे भारतातील अती दक्षिणेकडील टोक असून ते —– या ठिकाणी आहे?
उत्तर – अंदमान व निकोबार
18) बरोमिटर ने खालीलपैकी कश्याचे मापन करतात?
उत्तर – वायू दाब
19) वचन बदला ‘ नक्कल ‘
उत्तर – नकला
20 ) सेवासदन ची स्थापना —– यांनी केली?
उत्तर – रमाबाई रानडे
प्रवीण बुडूरवार