
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:
देगलूर मागील आठवड्यात अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर आणि भाजपाचे माजी आमदार सुभाष सावणे दोघेही मतदारसंघात दौरे करीत असून शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत. एकंदर पाहणी दौन्याच्या निमित्ताने आजी-माजी आमदार मैदानात उतरल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा पूर परिस्थिती पाहणी दौरा शासकीय लवाजम्यासह देगलूर
देगलूर तालुक्यातून पूरग्रस्त पाहणी दौयाला सुरुवात केली असून, शनिवारी बिलोली व कुंडलवाडीमध्ये पाहणी दौरा सुरू आहे. लवकरच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासोबत मुख्यमंत्री साहेबांना भेटून देगलूर बिलोली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करणार आहे. आ. जितेश अंतापूरकर
देगलूर- बिलोली विधानसभा तालुक्यातून तर माजी आमदार सुभाष साबणे यांचा पूर परिस्थिती पाहणी दौरा बिलोली तालुक्यातून सुरू झाला. दोघांनीही एकाच दिवशी या दौऱ्यांना सुरुवात केल्याने राजकीय चर्चा झडत आहेत. देगलूर- बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेतून
नाही. नुकसानीचे सरसकट पंचनामा करून शेतकयांना एक रकमी सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी स्वतः
प्रयत्न करणार आहे.
सुभाष साबणे, माजी आमदार भाजपावासी झालेले माजी आमदार सुभाष साबणे हे पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाल्यापासून अज्ञातवासात गेले होते; परंतु राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर सावणे हे मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे
राज्यात आमचे सावणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच सरकार असल्याने निकटवर्तीय आहेत. त्यामुळे साबणे हे शेतकऱ्यांनी काळजी मतदारसंघात ● स्थिरावण्यासाठी मुख्यमंत्री दरवारी आपले वजन वापरून मतदारसंघासाठी शासनाची मदत मिळवून देण्यामध्ये यशस्वी होतात का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे आमदार अंतापूरकर यांच्याकडूनही किती प्रयत्न केले जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकंदर पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने नुकसानीबद्दल शासन दरबारी पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यामध्ये आजी किंवा माजी आमदारांपैकी कोण सरस