
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
चंद्रपूर
मागील पंधरा दिवसा पासून होत असलेल्या पावसाने चंद्रपूर शहरात पावसाने कहर केला असून येथील पठाण पुरा मोह्ममदिया नगर येथील येथील गरीब कुटुंबाचे घराचे शेड खाली पडल्याने घरात पूर्ण पाणी साचले बसायला सुद्धा जागा नव्हती ही बाब खवातीन ए इस्लाम चे महिलांना माहीत होताच कमेटी चे अध्यक्ष शाहीन शेख याचे पुढा काराणे सर्व महिला ना सोबत घेऊन त्यांनी नवीन शेड निर्माण करून गरीब कुटुंबाला सहकार्य केले.याचे कार्याचे समाजाच्या स्तरातून त्याचे अभी नंदन केले जात आहे.या पुरात रहमत नगर येथे पुराचे पाणी शिरल्याने त्यांना सुरक्षित स्थळी स्थानांतरीत करण्या करिता AIMIM पार्टी चे जिल्हा अध्यक्ष नाहिद हुसैन,शहर अध्यक्ष अझहर शेख व महिला टीम ने विशेष गाडीची सुविधा केली व अनेक कुटुंबाला सुरक्षित स्थळी स्थानांतरीत केले.त्याचे भोजनाची पण व्यवस्था केली तर या पावसात घरा घरात पाणी घुसल्याने मुलाचे दफ्तर भिजून पुस्तके ओली झाली त्याच्या पुस्तकाची व्यवस्था हजरत टिपू सुलतान फाऊंडेशन चे अध्यक्ष शेख अमजद भाई यांनी केली असून गर्जूनी संपर्क करण्याचे आव्हान त्यांनी केले.