
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर
शिवाजी विद्यापीठ पुरस्कारार्थी दिलेले सन २०२२ चा ‘ सतीश काव्य ‘ श्रेष्ठ कवी व वसंत आबाजी डहाके ( अमरावती ) यांना , तर ‘ का ऋत्विजकालसेकर ‘ पुरस्कार दिशा पिंकी शेख ( श्रीरामपूर ) यांना जाहीर करण्यात आला आहे . येत्या ५ ऑगस्ट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कवी सतीश कालसेकर व ऋत्विज कालसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे पुरस्कार प्रदान. अनुक्रमे रुपये २१ , ००० /- व १०,०००/- आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . सतीश कालसेकर यांच्या कुटुंबियांनी देणगीतून शिवाजी विद्यापीठाची दोन वर्षे प्रतिवर्षी पुरस्कार देण्यात येत आहेत. काव्यक्षेत्र प्रदान कवीस या वर्षीचा ‘ सतीश कालसेकर काव्य पुरस्कार ‘ , तर स्थानिक लोकेल कवीस दिशा पिंकी शेख ‘ यांना ऋत्विज कालसेकर पुरस्कार ‘ ने सन्मानित केली आहे .
वसंत आबाजी डहाके प्रसिद्ध कवी , कादंबरीकार , समीक्षक , ललित गद्यलेखक आणि संपादक म्हणून परिचित आहेत . साठ उत्तरी ते कवी आहेत . त्यांनी आधुनिकतावादी व राजकीय जाणिवांची स्थापना कविता महत्त्वाची आहेत . चळवळीत त्यांचा लघुत्वाचा असा उल्लेख होता . , समीक्षा , कलामीमांसा या त्यांची मूळ मौलिक ठरली . कवितेबद्दल , काव्यप्रतिती , कविता विसाव्याची , मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती मराठी समीक्षेची सद्य : स्थिती समीक्षाग्रंथांची लेखन त्यांनी केली आहे . खूप गांभीर्यपूर्ण आणि चिंतनशील लेखना सोबत त्यांनी ज्ञानकोश रचनाही मौलिक दिलेली आहे . त्यांच्या या वाङमयीन पहिल्या मंचावर ‘ सतीश कालसेकर काव्य पुरस्कारासाठी वसंत आबाजी डहाके ‘ निवड केली आहे .
ऋज कालसेकर काव्य दिशा पिंकी शेख यांना पुरस्कार मिळाला आहे . दिशा पिंकी शेख त्यांचे कार्य असे आहे की, आंबेडकरी सामाजिक कार्ये म्हणून सर्वपरिचित आहेत . भारतीय जनजीवनातील लिंग , जातीयवाद , धार्मिक मूलतत्त्ववाद , समूहाच्या अस्मिता , स्त्री – पुरुष नात्यातील अनोखा पट त्यांनी आपली कविता चित्रित केली आहे . पारलिंगी समूहाचे दोन ख तृतीयपंथीयांचे प्रश्न त्यांनी ‘ कुरूप ‘ काव्यसंग्रह मांडले आहेत . रुपये दहा हजार सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . कुलगुरू, डॉ. डी.टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवडीत प्रा . अविनाश सप्रे , डॉ . नितीन रिंढे ( मुंबई ) , डॉ . गोविंद काजरेकर ( सावंतवाडी ) यांनी काम पाहिले .
अशी माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.आलोक जत्राटकर यांनी आज पत्रकार परिषद मध्ये दिली. व प्राजक्ता शहा यांनी अशा प्रकारचे पुरस्कार ठेवल्यामुळे विद्यापीठाचे अभिनंदन पत्रकार परिषद मध्ये केले. या पत्रकार परिषदसाठी , प्रा,सुमेधा साळुंखे, प्रा,अनुराधा इनामदार , तसेच शिवाजी विद्यापीठ वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद विभागच्या प्रमुख डॉ, निशा मुंडे -पवार उपस्थित होत्या.