
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी- भरत पवार
लोहा येथील कै. विश्वनाथ नळगे विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिपकराव पिंगळे यांचे आज 12 वाजता र्हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने देऊळगली लोहा येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले आहेत ते मॅनेजर अमोल पिंगळे,इंजि.अभिषेक पिंगळे ठाणे, इंजि.ओमकार पिंगळे हैद्राबाद यांचे वडील होते.
कालवश दिपकराव पिंगळे यांच्या पार्थिवावर दि. -21.7.2022 रोजी सकाळी नऊ वाजता लोहा येथील न.पा. च्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.