
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
कोरेगांव वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या सर्वात गुन्हेगारांचे चांगलीच वाव दिसून येत आहे पण सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यांत वाठार पोलिसांना मात्र चांगले यश मिळत आहे.अशीच एक कारवाई वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झाली याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन वाठार एसटी स्टँडच्या परिसरांमध्ये एक संशयित रित्या फिरत असल्यांची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली सदर ही समाज पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता तसेच पोलिसांनी त्यांस पोलीस ठाण्यांत आणून त्याची बोलती बंद केली त्यांनी आपले नाव अहमंद गयासुदिन चिवीकर वय ६० रा.वडवली हरिहरेश्वर ता.श्रीवर्धन जि. रायगड सध्या रा. मंगळवार पेठ फलटण असे ताब्यांत घेण्यांत आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्यांच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याच्यांकडे ०३ डुबलीकेट चाव्या मिळून आल्यांने त्यांने वाठार पोलिसांना वाठार पोलीस स्टेशन हद्दीमधील मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडूंन ०३ मोटरसायकल याचा एकूण ७५.०००/ हजार रुपयांच्या ०३ मोटरसायकली हस्तगत करण्यात वाठार पोलिसांना यश आले आणि सदरचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेशजी केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर पो.हवा दत्तात्रय पवार पो.ना. नितीन पवार सहदेव तुपे, नितीन चतुरे इब्राहम मुलाणी, तुषार आडके ,गणेश इथापे आधी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला त्यांच्या या कारवाईबद्दल जिल्हा प्रशासनाकडूंन व परिसरांतील नागरिकांनी वाठार पोलीसांचे कौतुक केले .