
दैनिक चालू वार्ताप्रतिनिधी -संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांचे नूतन जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांनी मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह दलाल यांच्याकडूंन स्वीकारला पदभार यावेळी शेखर सिंह दलाल जिल्हाधिकारी सातारा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. शनिवार,रविवार शासकीय सुट्टी असल्यांने नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे सोमवारी सातारकर यांच्या शुभेच्छा स्वीकारतील. तर सातारा जिल्ह्यांचे पत्रकार संभाजी गोसावी यांनी नूतन जिल्हाधिकाऱ्यांना सोशल मीडिया वरुन अभिनंदन व साहेब तुमची साताऱ्यांच्या ऐतिहासिक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन व तुम्हांला शुभेच्छा असे म्हणत नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले.