दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
परतूर तालुक्यातील येनोरा येथील
लहुजी सखाराम जोगदड(वय 44) यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर येणोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Post Views: 177