दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम(PMEGP) व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम(CMEGP) अंतर्गत प्रस्ताव नोंदणी शिबीराचे आज तहसील कार्यालय येथे शुभारंभ करण्यात आला या शिबीराचे आयोजन आ.श्री राणाजगजीतसिंह (दादा) पाटील व मा.आ श्री सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शना खाली उदघाट्न करण्यात आलं उदघाट्न करताना जेष्ठ नेते श्री बाळासाहेब क्षीरसागर जिल्हा सरचिटणीस श्री आदम शेख ता. अध्यक्ष श्री महादेव वडेकर ता. सरचिटणीस श्री संतोष सुपेकर उदयोग आघाडी ता.अध्यक्ष श्री रमेश बगाडे शहराध्यक्ष श्री शंकर खामकर शहर सरचिटणीस श्री. हेमंत देशमुख ता.चिटणीस श्री बाबासाहेब विर महिला आघाडी ता. अध्यक्ष सौ. लताताई गोरे शहरचिटणीस श्री. सचिन बारगजे जेष्ठ नेते श्री संभाजी साठे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
