
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-
उदगीर – रंगकर्मी साहित्य, कल, क्रीडा, आंतरराष्ट्रीय लघूपट महोत्सव महोत्सव, विविध स्तरांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार, पथनाट्यतून जाग्रती, प्रबोधन, आरोग्य शिबीर, विविध क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्य अशा विविध उपक्रम राबविण्यात येणारी मानाची रंगकर्मी प्रतिष्ठान आहे. या रंगकर्मी प्रतिष्ठानच्या राज्य समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. प्रा. बिभीषण मद्देवाड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या निवडीबद्दल श्री ज्ञानेश्वर बडगे यांचे मित्र व सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे*