
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
येलूर :- कंधार तालुक्यातील येलूर येथे बेवारस डेड बाॅडी सापडली असून मयताच्या अंगावर विटकरी रंगाचा टि शर्ट असून टि शर्टावर टिळक अॅकाडमी कोंढा आहे. डेड बाॅडी कोणाच्या ओळखीची असल्यास ७७६८८५९६८९ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.