
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
लोहा :स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, साहित्यिक, कवी, कलावंत, प्रभोधनकार व समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ_साठे यांची 102 जयंती आडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी
सरपंच प्रतिनिधी मंगेश पाटील क्षीरसागर,यादव कंधारे, दिपक क्षीरसागर, संभाजी गायगोधने,सुनिल क्षीरसागर,श्याम वाघमारे आदी उपस्थित होते