
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
हाळदा :- कंधार तालुक्यातील हाळदा येथे ढगफुटीमुळे झालेल्या घरांचा पंचनामा करून तातडीने शासकीय मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सचिन व्यंकटराव पाटील शिंदे, विलास बुरपले पोलीस पाटील हाळदा, सुभाषराव पाटील शिंदे व समस्त गावकरी मंडळी यांनी प्रशासकीय मदत देण्याची मागणी केली . या मागणीसाठी तहसीलदार साहेब कंधार यांनी प्रशाकीय मदत तातडीने देण्याचे आश्वासन देऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले.