
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
===================
[ तक्रारवाडी उपकेंद्राचे काम कौतुकास्पद.. अमोल मेरगळ बालविकास प्रकल्प अधिकारी इंदापुर तालका ]
===================
इंदापूर : तक्रारवाडी ता. 5 इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी या ठिकाणच्या उपकेंद्रांतर्गत “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव “निमित्ताने दि ४ ऑगस्ट रोजी विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये 89 किशोरवयीन मुली, महिला, गर्भिणी माताचा समावेश तसेच 56 अंगणवाडी बालकांचा देखील समावेश होता एकूण 145 लाभार्थी HB-8 पेक्षा कमी असणारे २, तसेच १० पेक्षा कमी असणारे 6 स 8 योगा सेशन गर्भिणी माताची तपासणी यामध्ये हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, उच्च रक्तदाब व उपचार, पोषक आहार विहार 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट स्तनपान महत्व व मार्गदर्शन जनजागृती करण्यात आली किशोरवयीन मुलींना मासिक पाळी समस्या
व्यवस्थापन आधी मार्गदर्शन व जनजागृती करून सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले. लहान मुलांमध्ये पावसाळ्यात होणारे ओ आर एस व झिंक यांची मात्रा हात धुण्याच्या पद्धती पोषक आरोग्य विषयक कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती- श्री अमोल कारी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मृदुला जगताप, अर्धवेळ शेंदे, साधना वाघ अंगणवाडी मदतनीस इत्यादी जण या
विकार व त्याबद्दल घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन ओ आहार इत्यादी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी या मेरगळ बालविकास प्रकल्प अधिकारी इंदापूर तालुका अधिक परिचारीका सुवर्णा जगताप, अंगणवाडी सेविका-स्वाती शिं कार्यक्रमाला उपस्थितीत होते