
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
कळका :- कंधार तालुक्यातील कळका येथील जिल्हा परिषद शाळेत एॅड. श्री. विजय पाटील धोंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संभाजी पाटील गायकवाड, महाजन पाटील गायकवाड, हनुमंत पाटील गायकवाड, गिरमाजी पाटील गायकवाड, व्दारकेश पाटील गायकवाड, निरंजन महाराज पुरी, राहुल पाटील गायकवाड, बिपिनचंद्र कळकेकर व शिक्षकवृंद , विद्यार्थीनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.