दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:शेतकरी पिक विमा आॅनलाईन पद्धतीने पिक विमा भरवुन सुध्दा शेतकर्यांना ई पिक पाहाणी ॲपद्वारे त्यांना नोंदणी करणे अनिवार्य असुन ई पिक पाहाणी ॲप चालत नसुन चालु झाले तरी एस एम एस प्राप्त होत नाही गेली आठ दिवस झाली शेतकर्यी राजा खूप संकटात असुन त्याला त्याचे हक्काचे पिक विमा भरून सुध्दा त्याला पिक विमा पासून वंचित राहू नये यासाठी शेतकर्याची पिळवणूक थांबवून ई पिक पाहाणी ॲपद्वारे न करता विमा कंपनी ला ऑफलाईन पध्दतीने ई पिक पाहाणी करण्यासाठी आदेश काढून सर्व शेतकरी बांधवांना दिलासा द्यावे ह्यासाठी आज उपजिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्री कार्यालय कडे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे…
