
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर
दि, १३/८/२०२२ अहमदपूर तालुक्यातील मौजे जवळगा येथील प्रत्येक घराला तिरंगी ध्वज मोफत देण्यात आला याप्रसंगी स्वाभिमानी संभाजी-ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्री बालासाहेब कदम-पाटील जवळगेकर व राजमाता जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ अनुजा कदम, सचिव सौ मनीषा कदम माजी सरपंच श्रीमती सुमनबाई कदम, ज्येष्ठ महिला लक्ष्मीबाई गिरी,सदस्या सौ रशिकाबाई शिंदे,सौ मुक्ताबाई शिंदे, सौ उर्मिलाबाई कदम,सौ सुलोचनाबाई कदम,सौ पदमीनबाई कदम, सौ अंबुबाई गायकवाड,सौ मनीषा गायकवाड, सौ मुक्ताबाई शिंदे,सौ पल्लवी शिंदे जिल्हा परिषद शाळेच्या सहशिक्षिका सौ पाटील मॅडम अंगणवाडी सेविका सौ आढाव मॅडम अंगणवाडी मदतनीस सौ सुनंदा वाघमारे व शाळेतील विद्यार्थी गावातील इतर महिला उपस्थित होत्या