दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर:महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कल्याण केंद्र देगलूर येथे स्वतंत्र दिन उत्साहात साजरा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त देशाभरात अमृत महोत्सवी हरघर तिरंगा अभियाना चालू आहे घरोघरी देशभक्ती जागृत होत आहेत यातच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ देगलूर च्या वतीने स्वतंत्र्याच्या राष्ट्रीय सन साजरा केला कामगार गंगा कुमार कळस्कर सेवानिवृत्ती कर्मचारी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संग्राम इटग्याळे व शंकरजी वासरे माजी कामगार देशाच्या स्वतंत्र्यासाठी आणि त्याग्याची बलिदान दिलेल्या शूर वीर यांच्या स्मृतीस उजळ देऊन हिंदुस्तानी कामगार कल्याण मंडळाच्या संग्राम इटगाळे यांचे हस्ते शिशु मंदिर मुलांना मुलींना वही पेन वाटप करण्यात आले कामगारांच्या कुटुंबासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनेची माहिती देण्यात आली सदरील कार्यक्रम नांदेड गटाचे कामगार कल्याण अधिकारी प्रसाद दस साहेब यांच्या मार्गदर्शना कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास दीपक पद्मावार कयूम सेट छोटू शेठ संजू स्वामी सतीश येरेकर राजू पाटील तसेच प्रीती चालीकवार व शोभाताई उपलवर बाबू पिंटेवाट व अनेक कामगार उपस्थित होते केंद्राचे कर्मचारी उषा बिरादार महानंदा मॅडम व्ही व्ही बी स्वामी
