
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:५.१. ऑगष्ट पासून राज्यभर रेशन दुकानातील ई-पॉस मशिन सर्व्हर डाऊन झाल्यामुळे धान्य उपलब्ध असून गेल्या पंधरा दिवसांपासून वाटप बंद आहे. ई-पॉस मशिनचा डाटा उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांनाही धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
बिलोली तालुक्यातील ९८ स्वस्त धान्य दुकानात धान्य उपलब्ध असल्याने दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये खटके उडत आहेत. वेगवेगळ्या योजनेअंर्तगत धान्य वाटप केले जाते. यामध्ये अंत्योदय योजनेअंतर्गत ४ हजार २६४ कार्डधारक, प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत २० हजार २४८ कार्डधारक तर ए.पी.एल. शेतकरीयोजनेअंतर्गत ८ हजार १३३ कार्डधारक समस्येमुळे स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त या सर्व प्रकारामुळे दुकानदारांसोबतच आहेत. तालुक्याची लोकसंख्या १४ लाख झाले आहेत. दर महिन्याच्या पहिल्या ग्राहकही वैतागले आहेत. वेळेवर ३ हजार २७५ एवढी आहे. त्यामुळे आठवड्यात धान्य घेण्यासाठी स्वस्त धान्य मिळत नसल्याने ग्राहकांनी संताप ई-पॉस मशिनच्या तांत्रिक बिघाडातील धान्य दुकानात लाभाथ्र्यांची गर्दी होत व्यक्त केला आहे. तर काहीजण धान्य दुरूस्ती तातडीने करावी, अशी मागणी असते. परंतु नेटवर्क नसल्याने धान्य दुकानदारांशी वाद घालत आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे. वितरणाचे कामच ठप्प होऊन वाद त्यामुळे दुकानदारांकडे असलेल्या
राज्यात स्वस्त धान्य
दुकानातून निर्माण होतात. ई-पॉस मशीनचा वापर ई-पॉस मशीनमधील सॉफ्टवेअर
धान्य वितरणासाठी ई-पॉस या सुरू झाला तेव्हा टू जी इंटरनेट वापरले बायोमॅट्रीक प्रणालीचा वापर केला जातो. जात होते. त्यामुळे ई-पॉस मशीनमध्ये धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी टू-जी यंत्रणेचा वापर केला होता. या प्रणालीचा वापर केला जात असला २०२० पर्यंत या मशीन व्यवस्थित तरी अनेकदा सर्व्हर डाऊन असल्यामुळे चालत होत्या. स्वस्त धान्य दुकानातील धान्य उपलब्ध असूनही ते लाभार्थ्यांना ई-पॉस मशीनमध्ये वारंवार बिघाड होत वाटप करता येत नाही. सततच्या या असल्याने त्यांना मनःस्ताप सहन करावा
लागत आहे. ग्राहकांच्या अंगठ्याचे ठसे काही न घेता येणे, नेटवर्क नसणे, मशीन बंद दुचाकी होणे या कारणांमुळे धान्य देता येत नाही. अपडेट करावे, अशी मागणी स्वस्त गुर धान्य दुकानदार संघटनेने केली आहे. नों तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून धान्य वितरणच बंद असल्याने धान्य वाटपाची त मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे