
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-
जो नेहमी जनतेप्रति आस्था व परिवाराचेही भले करेल तोच खरा संघटनेचा समाजहितरक्षक -सुरेश कुमार पंधरेचे गुगलमिटवर सल्ला
चंद्रपूर
चंद्रपूर बिरसा फायटर्सचे ध्येयधोरण समाजासाठी पुढार्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी गुगलवर सभा आयोजित केली,त्याप्रसंगी बिरसा फायटर्सने शिवसेना पक्षा ला पाठिंबा द्यावा की नाही .तेव्हा
आदिवासी समुहाची भलाई होत असेल तर चांगली व्यक्ती त्यात सामिल होवून न्यायिक पदे हस्त गत करून संघटनेचेही नाव मोठे करतील असेच लोक हजारोवर भारी पडतात.पण जिथे जिथे ज्या पक्षाचे पदाधिकारी असतील तिथे तिथे त्यांनी सत्तेत जरूरवाटा उचलाला व संघटनेलाचा दबदबा निर्माण करून नाव लौकिक करतील तरच प्रशासन व अन्यायी जुलमी घाबरतील.व समाजाला न्याय मिळवून कुणीही आमची अस्मिता व स्वाभिमान तुडवणार नाहीत यासाठी गुलामी करण्याची गरजही नाही व संचटनेचे कार्यही मागे पडणार नाही.अशा नेतॄत्ववा न समाजहितरक्षकांनी समाजाचा दक्षक होवून कायदेमंडळ असो वा सत्ताक्रेंद्रात जागा मिळवी असा मत गुगलवर सुरेशकुमार पंधरे यांनी व्यक्त केला त्याक्षणी आयोजक सुशिलकुमार पावरा, संस्थापक,मनोज पावरा,राजेंद्र पाडवी,गणेश खर्डे ,शामराव जी उईके ,ज्ञानेश्वर मोरे,भरत पावरा, तुळशीदास कोडापे,प्रदिप मडावी, भंडारा व संपुर्ण जिल्हा चंद्रपूर, गोंदिया ,भंडारा,नाशिक,मालेगाव शहादा तळोदा, दापोली,रत्नागिरी,ठाने पुणेचे तालुका अध्यक्ष हजर होते