
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : -जब्बार मुलाणी
===================
हङपसर : ससाणे नगर रेल्वे गेट जवळ एका अनवळखी व्यक्तीचा म्तुदेह अढळुन आला आहे .सदर व्यात्कीची वोळख अध्याप पटलेली नाही , ही घङना मध्यरात्री घडलेली असल्याचे स्थानिक नागरीकांच मन्न आहे. मयत व्यक्तींने ङार्क निळ्या रंगाचे सर्ट व आकाशी रंगाची जिंस प्याट घातल्याचे आढळून अले आहे. मयत व्यक्तींमधील अगाचे भाग वेगळे जालेल्या अवस्थेत दिसुन आली. या घटने मुळे स्थानिक नागरीकांमध्ये भितीच वातावरण पसरलेल आहे .सदर घटनेचा तपास पोलिस करत आहे.