
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी परतुर..
मनसे अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करून देशासह महाराष्ट्रात, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सदस्य नोंदणी करून घेण्यासाठी आव्हान केले आहे,मनसे नेते मा.दिलीप (बापु) धोत्रे, सरचिटणीस.मा.संतोष (भाऊ) नागरगोजे.राज्य प्रवक्ते मा.प्रकाश (काका) महाजन.राज्य उपाध्यक्ष.मा.अशोक (भाऊ) तावरे मा.सतनाम सिंग गुलाटी, यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी होत आहे, या अनुषंगाने आज दि २७/८/२०२२ रोजी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश (बापु) सोळंके यांनी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचे उद्घाटन करून या प्रसंगी सोळंके म्हणाले की देशासह महाराष्ट्रात नवनिर्माण सेना सदस्य नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे, हिंदू कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने मनसे सदस्य नोंदणी करून घेणे आवश्यक आहे, देशासह महाराष्ट्रात एकमेव नेतृत्व आहे ज्यावरती लोकांचा विश्वास हा विश्वास सार्थ करण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांचे सदस्य नोंदणी करून हात बळकट करू परतूर मंठा तालुक्यात हजारोंच्या संख्येने सदस्य नोंदणी होत आहे, या निमित्ताने सायंकाळी ६ वाजता परतुर येथे शासकीय विश्रामगृह समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणी कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात लाडु वाटुन जय जय कार करत घोषणा देऊन फटाके वाजवून सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली, कार्यक्रमाचे आयोजक उपजिल्हाध्यक्ष राम नवल, तालुकाध्यक्ष कृष्णा गोवर्धन सोळंके, मनविसे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर केवारे, शहराध्यक्ष सोपान गोरे, मनविसे शहर अध्यक्ष तुकाराम कदम,अर्जुन मोहिते, सतीश सुरूंग, परमेश्वर सोळंके,परमेश्वर सोळंके, विश्वंभर काळे, सतिश सुरूंग, विकास यादव, अक्षय कदम, ज्ञानेश्वर रोमन, मारोती मिंड, समाधान नाईकनवरे, विश्वंभर कुलकर्णी, सोनू भोसले, गणेश सुरवसे, हनुमान केवारे, कृष्णा भोसले, दत्ता सुरवसे, दीपक जाधव, तानाजी सोळंके, बाळासाहेब मींड, नारायण जाधव, लक्ष्मण राऊत, गणेश यादव, सुदर्शन मोहिते, ओमकार यादव, ज्ञानेश्वर कदम, महेश पाष्टे वैभव कदम,