
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर:आझाद ग्रुपचे नायगांव तालुका शहर अध्यक्ष गौतम रामराव वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्य ग्रामीण रुग्णालय नायगांव बा येथिल डा स्वामी सर व नर्स कर्मचारीचा सत्कार व रुगणाना फळे वाटून साजरा… नायगांव….हानमंत चंदनकर तालुक्यातील पिपंळगाव येथिल सामाजिक कार्यकर्ते श्री गौतम वाघमारे यांच्या वाढदिवस नायगांव येथील ग्रामीण रुग्णालयात डाक्टर व नर्स कर्मचारीचा सत्कार करून साजरा करण्यात आला यावेळी त्याचे सर्व मित्र हितचिंतक नातेवाईक आदीसह उपस्थित होते यावेळी गौतम रामराव वाघमारे म्हणाले अहोरात्र रूगणानाची सेवा करणारे खरे देवदूत डॉक्टर आसतात यांच्यात खरा देव आहे आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव ठेऊन हा वाढदिवस खास ग्रामीण रुग्णालयात करण्याचा करण्याचे ठरवलोय नर्स कर्मचारीचा व रुगणानी गौतम वाघमारे याना खुप मोठया प्रमाणात त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभअशिर्वाद शुभेच्छा दिले