
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर:आज जोशी गल्ली देगलूर येथील श्री शिवशाही गणेश मंडळास नांदेड युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी पाटील नागनीकर यांनी सदिच्छा भेट दिली असता अध्यक्ष या नात्याने त्यांचा मी (धनाजी जोशी)सत्कार करतेवेळी
आज जोशी गल्ली देगलूर येथील शिवशाही गणेश मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले असता नांदेड जिल्याचे युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी पाटील नागनीकर यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांचा मंडळाच्या वतीने अध्यक्ष धनाजी जोशी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी देगलूर शिवसेना तालुका प्रमुख महेशजी पाटील साहेब शिवसेना शहर प्रमुख बालाजी मैलागिरे शिवसेना शहर समन्वयक विनोद भाई सोनकांबळे जोशी समाजाचे जेष्ठ नागरिक अमृतराव कोंडे श्रीनिवास उल्लेवार युवा सेनेचे सोशल मिडिया तालुकाध्यक्ष भागवत पाटील सोमुरकर संतोष पाटील भुतन्नहिप्परगेकर मंडळाचे उपाध्यक्ष लखन जोशी अमोल कुंभारकर हरी धुर्वे यांच्या समवेत अनेक जण उपस्थित होते…