
दैनिक चालू वार्ता पेठवडज सर्कल प्रतिनिधी -प्रदिप मुगावे
पेठवडज:- दत्त सेवा दुर्गा नवरात्र महोत्सव, होळीनगर पेठवडज येथे दरवर्षी प्रमाणे याही दत्त सेवा दुर्गा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्री चे नऊ दिवस रोज सायंकाळी ६ ते ७ यावेळेत लेजिम-डांन्स व ठिक ७ वाजता आरती व महाप्रसादाचा भव्य-दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी मंडळाच्या वतीने नवरात्री चे नऊ दिवस सामाजिक उपक्रम राबवित असतात याही वर्षी राबविण्यात आले आहे. अशी माहिती या मंडळाचे आयोजक- जय हनुमान मित्र मंडळ होळीनगर,, पेठवडज यांनी यावेळी दिली.