
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
किनवट, शहरातील शंकरराव चव्हाण नागरी बँकेचे व्यवस्थापक प्रकाश पाटील गुंजकर यांची कन्या कु. संज्योत ह्यांची नासिक येथील एम. बीटी मेडिकल कॉलेज नाशिक येथे एम.बी.बी.एस. वैद्यकीय पदवीच्या शिक्षणासाठी जात असताना सत्कार करून शुभेच्छा देताना किनवट नगरीचे माजी नगराध्यक्ष के. मूर्ती काँग्रेस पक्षाची युवानेते गिरीष नेम्मानिवार ज्येष्ठ पत्रकार फुलाची गरज पाटील किशन भोयर, दत्ता जायभाये, अनिल भंडारे, बापूसाहेब तुपेकर प्रमोद पहुरकर आदींनी शुभेच्छा दिल्या यावेळी अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.