
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
आज आमचे नेते मा. आमदार व भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर साहेब त्यांच्या कार्यालय मध्ये भेट घेतली व येणाऱ्या इंगळी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी साहेबांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले यावेळी साहेबांचा सत्कार करताना .. भाजपा इंगळी शहराध्यक्ष अनिल पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका सरचिटणीस प्रविण रांगोळे, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अमर चौगुले भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष लखन जमादार,भाजपा महिला तालुका अध्यक्ष मा सौ. सारिका पाटील,भाजपा युवा मोर्चा महिला शहर अध्यक्ष सौ. राजश्री पाटील,भाजपा महिला शहर अध्यक्ष सौ. पूर्णिमा लाड,भाजपा युवा मोर्चा ओबीसी तालुका उपाध्यक्ष प्रविण लोहार, पोपट आंबाडे, नितीन पाटील,दस्तगीर मुल्लानी, भाजपा किसान मोर्चा तालुका सर चिटणीस कवी सरकार,मा श्री. अभिजित पाटील, तानाजी पाटील,जेष्ठ नेते बासुदिन नायकवडे, बुदगोंडा बि्रांजे भगवान बावडेकर सर्जेराव लाटवडे यावेळी उपस्थित होते