
दैनिक चालू वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
मुखेड:-मुखेड येथे सुरेश जमदाडे यांचा सर्व पक्षांचे नेते व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने सत्कार संपन्न झाला.एस. डी. जमदाडे सर यांची दै. चालु वार्ता या वार्तापत्राचे मुखेड तालुका प्रतिनिधी म्हणून निवड झाली आणी त्याचे अवचित्यसाधुन शेतकरी संघटनेचे धडाडीचे नेते मा.बालाजी ढोसने पाटील साहेब , महात्मा ज्योतीराव फुले शिक्षण परिषदेचे मुख्यसंघटक , गणिताचार्य आदरणीय राजेंद्रजी वर्ताळकर सर , शिवसेना शहर प्रमुख शंकरजी चिंतमवाड, म. ज्यो. फुले शि. प. जिल्हाअध्यक्ष व्यंकटराव वडजे सर , गुरुराया कुरीज चे संस्थापक अध्यक्ष गजानन पाटील उमरदरीकर व देवा यांच्या वतीने गुरुराया या ऑफीस मध्ये शाल पुष्पहारासह सन्मान करण्यात आला.