दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री,रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णी तालुक्यातील असलेल्या सर्वच कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आवमान करणाऱ्या भारतीय खोका पक्षाचा ढोंगी खासदार सुधांशु त्रिवेदी, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना जोडेमारून शिवनेरी चौक आर्णी येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले….
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रविण शिंदे,तालुका प्रमुख उज्वल मोरे, शहर प्रमुख पंकज शिवरामवार, नगरसेवक प्रविण मुनगिनवार, माजी तालुका प्रमुख रमेश ठाकरे, फयाज सय्यद, नगरसेवक लक्ष्मण पठाडे, राहुल लाभसेटवार, संतोष पारधी,रवि गायकवाड, अमोल नाईक, उत्तम राठोड, गोविंद बिसमोरे, पवन वाघमारे, गणेश राठोड, आजी,माजी,पदाधिकारी व ईतर शिवसैनिक बांधव उपस्थित होते
