
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
आज रोजी २६ नोव्हेंबर वनपरिक्षेत्र कार्यालय आप्पारावपेठ मध्ये मा. उपवनसंरक्षक नांदेड
मा. सहा. वनसंरक्षक रोहयो व वन्यजीव नांदेड मा. माधव केंद्रे सर वप अ . प्रा .आप्पारावपेठ यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र आप्पारावपेठ कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापुरुष प्रतिमेचे प्रथम पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला यांच्या हस्ते श्री .श्रीराम व्ही. सज्जन वनपरिमंडळ अधिकारी आप्पारावपेठ ,श्री बि. टी. जाधव वनपरिमंडळ अधिकारी शिवणी ,वनरक्षक
श्री अंकुश पाडळे ,सिध्दार्थ कांबळे , भाग्यश्री धोतरे, कपिल तलांडे, दिगांबर खरोडे, कपिल शिंगणे, शैलेश वाघमारे, वनमजूर चिंतले ,वानोळे, संगणक चालक. कुलदीप पाटील व गावकरी खोकले ,श्रीकांत उपस्थित होते.