दैनिक चालू वार्ता पेठवडज सर्कल प्रतिनिधी- आनंदा वरवंटकर
पेठवडज:- अखंड दत्तनाम सप्ताह सोहळ्याचे मौजे.(दक्षिण माहूर) पेठवडज ता.कंधार जि.नांदेड
सप्ताहातील दैनिक कार्यक्रम.
पहाटे 3 ते 6 आनंदाचा पारा-भूपाळी व काकडा आरती, सकाळी 10 ते 1 महापुजा व भजन, सायंकाळी 6 ते 8 नवनाथ ग्रथाचे पारायण, रात्री 9 ते 11 किर्तन व महापुजा.
दैनंदिन किर्तन
वार दिनांक किर्तनकारांचे नाव
१) गुरुवार दि.१.१२.२०२२ द.भ.प. मैनाताई हिप्परनाळीकर
२) शुक्रवार दि.२.१२.२०२२ द.भ.प. शहादत्त महाराज मठसंस्थान सरेगाव
३) शनिवार दि.३.१२.२०२२ द.भ.प.शेषेराव महाराज उमाठवाडीकर
४) रविवार दि.४.१२.२०२२ द.भ.प.आनंदबन महाराज तुप्पा नांदेडकर
५) सोमवार दि.५.१२.२०२२ द.भ.प.रमेश महाराज माऊलीकर
६) मंगळवार दि.६.१२.२०२२ द.भ.प.उर्मीलाताई गोंवीदपुरकर जि.उस्मानाबाद
७) बुधवार दि.७.१२.२०२२ द.भ.प. *श्री. दत्त जयंती सोहळा.
भव्य पशु प्रदर्शन
दि.६/१२/२०२२ मंगळवार वेळ दु.१२ ते ४ पर्यंत
स्थळ- महादेव मंदिर (भव्य वाळवंट) पेठवडज ता.कंधार जि.नांदेड
भजनी सामने : दि.७/१२/२०२२ वार,बुधवार सायंकाळी ज्ञानदिप भजनी मंडळ शिरूर ता.उबरी व गुरूकृपा भजनी मंडळ नांदगाव ता.लोहा
भव्य कुस्तीची दंगल
दि.८/१२/२०२२ रोज बुधवार दु.२ वाजता होणार आहे.तरी या सप्ताह सोहळ्यास सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे अशी विनंती श्री.दत्त सेवा भजनी मंडळ व समस्त गावकरी मंडळी, पेठवडज ता.कंधार जि.नांदेड यांनी केली आहे.
