
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव पाटील कळकेकर
कळका :- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र कळका/कळकावाडी ता.कंधार जि.नांदेड येथे श्री खंडेराया ची यात्रा दि.०५ डिसेंबर ते दि.७ डिसेंबर २०२२ पर्यंत भरणार आहे.दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाची रूपरेषा,दि.०५/१२/२०२२ सोमवार श्री खंडेराया ची पालखी सोहळा मिरवणूक.दि.०६/१२/२०२२ मंगळवार मल्ल्यांच्या भव्य कुस्तीचा कार्यक्रम पहिले बक्षीस:- कै.धोडींबा जळबा गायकवाड यांच्या प्रित्यर्थ – ७००१ रूपये, दुसरे बक्षीस :- कै.पोतलींग माणिका गादेकर यांच्या प्रित्यर्थ :- ५००१ रूपये,तिसरे बक्षीस :- कै.ईरन्ना लक्ष्मण विभुते यांच्या प्रित्यर्थ – ३००१ रूपये. दि.०७/१२/२०२२ बुधवार श्री दत्त जयंती व मिरवणूक कार्यक्रम, प्रमुख यात्रा कमिटी :- अध्यक्ष श्री.व्यंकटराव गणपतराव गायकवाड, उपाध्यक्ष :- श्री.केशवराव निवृत्तीराव माली पाटील गायकवाड, सचिव :- श्री.मधुकर व्यंकटराव गायकवाड, सदस्य :- काळबा गादेकर, मोतीराम सिरसे, नारायण कागदेवाड . शांतता कमिटी :- अध्यक्ष :- बाबाराव मारोती गायकवाड, उपाध्यक्ष :- गोविंद संग्राम गायकवाड, सचिव :- तानाजी शंकरराव गायकवाड, सहसचिव :- शिवहार गोविंदराव गायकवाड, कोषाध्यक्ष :- विलास रामराव गायकवाड पो. पा. सदस्य :- प्रल्हाद गायकवाड, उत्तमराव गायकवाड , कैलास गायकवाड,गिरमाजी गायकवाड,प्रकाश इंगोले,बालकिशन गायकवाड, महाजन गायकवाड, शेषेराव विभुते, संभाजी कुमदळे गुरूजी, संभाजी गायकवाड, जयप्रकाश गायकवाड, त्र्यंबक गायकवाड, संजीव गायकवाड, देविदास गायकवाड, बालाजी गायकवाड, संतोष गायकवाड, स्वप्नील गायकवाड, विनायक गायकवाड,गुरूनाथ पुरी , मल्लिकार्जुन विभुते,दिंगाबर कागदेवाड, काशीनाथ टोंम्पे, विलास सिरसे, पुंडलिक गादेकर, अजित गादेकर, नारायण गादेकर, बळीराम गादेकर,माधव गादेकर, राहुल सिरसे, संतोष सिरसे, राजेश सिरसे,दिलीप सिरसे, दत्ता सिरसे, सौ.सुनंदा हरीभाऊ गादेकर (सरपंच), सौ.सुमनबाई उत्तमराव पाटील गायकवाड (उपसरपंच), श्री.व्हि.के.नारनाळीकर (ग्रामविकास अधिकारी), श्री.अशोक व्यंकटराव पा.गायकवाड (ग्रा.सदस्य), श्री.निरंजन गोविंद बुवा पुरी (ग्रा.सदस्य), श्री.दिंगाबर धोंडीबा कागदेवाड (ग्रा.सदस्य),सौ.उषाबाई बालाजी कागदेवाड (ग्रा.सदस्य),सौ.कल्पना गोविंदराव पा.गायकवाड (ग्रा.सदस्य),सौ.बालीका नवनाथ पुरी (ग्रा.सदस्य),सौ.काशाबाई माधव गादेकर (ग्रा.सदस्य), प्रकाशक :- श्री.राजीव पाटील गायकवाड (उपसरपंच प्रतिनिधी) विनीत :-: समस्त गावकरी मंडळी, कळका/ कळकावाडी ता.कंधार जि.नांदेड नोट :- कळका हे गाव कंधार – मुखेड रोडवर आंबुलगा फाट्यापासून ६ की.मी.अंतरावर आहे.