
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- मुखेड-कंधार विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉ.श्री.तुषारभाऊ राठोड साहेब यांनी लाईटच्या संदर्भात गेस्ट हाऊस नांदेड येथे एम.एस.ई.बी.च्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन मिटींग घेऊन त्यांना पेठवडज सर्कल मधील लाईटच्या अडचणी काय आहेत आणि त्या कशा पद्धतीने सुरळीत करण्यासाठी काय करावे लागेल याविषयीची मिटींग घेतली असता एम.एस.ई.बी.च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की यापुढे पेठवडज सर्कल मधील लाईटच्या कोणत्याही अडचणी येणार नाहीत असे सांगितले आहे.यावेळी उपस्थित श्री.पंजाबराव पाटील वडजे मसलगेकर (सरपंच), श्री.केरबा माणिका पा.वडजे, श्री.केरबा पाटील वडजे (उपसरपंच), श्री.नामदेव पा.वडजे(तंटामुक्ती अध्यक्ष), श्री.केरबा पा.वडजे (मा.सरपंच), श्री.मनोहर पा.वडजे (ग्रामपंचायत सदस्य) पंडित पा. वडजे, आबाजी पा.वडजे, बालाजी पा.वडजे,केशव पा.वडजे, बालाजी देवराव पा.वडजे, नामदेव बापूराव वडजे, माधव पा.वडजे, हिंदूराज पा.वडजे, लक्ष्मण पा.वडजे, कैलास पा.वडजे, प्रमोद पा.वडजे, बालाजी पा.वडजे, किरण पा. वडजे तसेच गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.