
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- पेठवडज ता. कंधार येथील विमा सल्लागार गोविंद पांढरे यांनी ग्रामीण भागात विम्याचे महत्त्व पटऊन देऊन जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या काळात फावल्या वेळात काम करून त्यांनी अमेरिकेचा नामांकित ,मानाचा,बहुमानाचा मिलियन डॉलर राऊंड टेबल यू.एस.ए.हा एल.आय.सी. मधील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळविल्या बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
यापुढेही अशीच प्रगतीचे शिखरे पादाक्रांत करण्यासाठी त्यांच्या शाळेचे मुखायाध्यापक श्री. पेनापल्ले एस.के.,नेहरू प्राथमिक शाळा पेठवडज व सर्व कर्मचारी व्रंद ,खुशाल राजे मित्रमंडळ,शिवाजी पाटील गायकवाड नागुचे,डॉ.सुनील कोंडमवार ,चंद्रकांत दशरथ गायकवाड,दिगंबर चंदर पवार,किरण माधव दामले,राजेश पंदीलवाड,संतोष अमृता पवळे,सुरेश आगलावे,तिरुपती पांडुरंग डावकोरे,मंगल डावकोरे,आदींनी शुभेच्या दिल्या आहेत.