
दैनिक चालू वार्ता सर्कल पेठवडज प्रतिनिधी -आनंदा वरवंटकर
वरवंट:-येथील या शिक्षण परिषदेस कंधार तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी मा.बालाजीराव शिंदे साहेब तसेच शिक्षण विस्तार अधिकारी मा. वसंतरावजी मेटकर साहेब
व या शिक्षण परिषदेस बारूळ केंद्रातील सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षिका हजर होते व सदर शिक्षण परिषदेस निपुन भारत अंतर्गत विविध उपक्रमाची माहिती देण्यात आली या कार्यक्रमास केंद्रप्रमुख मा.गणेश थोटे,केंद्रीय मुख्याध्यापक दत्ता कदम,विशेषतज्ञ मा. गंजेवार सर,व मनगिलवार सर,गावचे सरपंच/उपसरपंच व श्री मुख्याध्यापक काळे सर,व त्यांचा सर्व शिक्षकांचा स्टॉप शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री जयप्रकाश अष्टूरे व सर्व पालक विद्यार्थी विद्यार्थिनी व गावकरी मंडळी उपस्थित होते या शिक्षण परिषदेत कंधार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे साहेब साहेब यांनी शैक्षणिक विविध बाबीवर खूप मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच शिक्षण विस्तार अधिकारी वसंतरावजी मेटकर साहेब यांनी हे विविध शैक्षणिक ॲप याबद्दल सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.सर्व गावकरी मंडळींनी सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत.