
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या व अनेक शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, व खाजगी रुग्णालयात सुध्दा नौकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या जीएनएम पदवी ( डिप्लोमा) आता लोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यीनीना ही लोहा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या कारेगाव येथील राधाई जीएनएम नर्सिंग स्कूल येथे संधी उपलब्ध झाली असून सदरील नर्सिंग स्कूल मध्ये प्रवेश देणे चालू आहे.
जीएनएम नर्सिंग कोर्स करण्याची १२ वी पास ( कला, वाणिज्य, विज्ञान,) पास आवश्यक वयाची अट १८ ते ३५ वर्ष असुन मागासवर्गीय मुलींसाठी शिष्यवृत्ती लागू आहे तर एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाल योजना प्रवेश क्षमता ४०असुन तेव्हा नर्सिंग कोर्स करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी राधाई जीएनएम नर्सिंग स्कूल कारेगाव येथे अर्ज करावेत व मो. क्र.८८८८९६९७४१ व ९९२२१७००३७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.