
दैनिक चालू वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी-विष्णू पोले.
अहमद्पुर येथील राठोड ऑनलाईन येथे सचिन भाऊ सुळ युवा मंच आणी मित्रमंडळातर्फे सचिन सूळ यांचा वाढदिवास साजरा करण्यात आला शुभेच्छा देउन् सत्कार करण्यात आला.
त्या प्रसंगी उपस्तिथ पोले शरद(म.पोलिस). मोतीराम जायभाये,पत्रकार विष्णू पोले,योगेश देवकत्ते,संदीप मुसळे,गुंडेराव पोलेपाटील,वाघमोडे शिवाजी,शरद चव्हाण,संदीप राठोड, भरत मुसळे,भरत पोले आणी इतर सर्व मित्र परिवार उपस्तिथ होता.