
दैनिक चालु वार्ता चाकुर- नवनाथ डिगोळे
आज मौजे बोथी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडनुक 2022/23 निवडून आलेल्या नुतन *सरपंच बालाजी विश्वनाथआप्पा आवाळे व आज उपसरपंच पदी नवनिर्वाचित निवडी मधे बिनविरोध निवड झालेले धरमपाल पंढरी पवार* यांची सर्वांनु मते निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा
उपस्थितीत निवडनुक आधिकारी सुनिल मजगे साहेब ,
ग्रामसेवक पी गायकवाड़ ,
तलाठी एम के पाटील ,
पोलिस ठाणे बीट आमलदार श्री केंद्रे साहेब
आजी माजी पदाधिकारी ,सरपंच ,सदस्य ,व बोथी गावातील लहान थोर मंडळी या ठिकाणी उपस्थिती होती