
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे .
(मुखेड) वसंतदादा पाटील प्राथमिक शाळा मुखेडचे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत शिवेंद्र अजय पाटील शहरी भागातून जिल्हात पहीला,जाधव ऋषाली रमेश जिल्हात दुसरी ,कुरेशी अरमान चाँद जिल्हात पाचवा,प्रथमेश प्रकाश पांचाळ जिल्हात दहावा,करण संतोष जाधव जिल्हात सोळावा,रोडगे रुद्र अशोक जिल्हात सतरावा,भालेकर सृष्टी राजकुमार जिल्हात तेहतीसावा,कल्याणकस्तुरे सुर्यकांत शिवसांब जिल्हात अडोतीसावा,ओमकार गंगाधर भिसे जिल्हात ऐंशीवा,सुर्वणकार वेदिका प्रमोद जिल्हात एकोणनव्वदवी तर पोतंगले तेजस माधव जिल्हात एकशे पस्तीसवा आले असून असे एकूण अकरा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक व तसेच चार विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश प्राप्त ठरल्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक श्री भालेकर राजकुमार गणपतराव व सर्व गुणवंत विद्यार्थी याचे श्री .डाॅ.प्रकाश पांचाळ,डाॅ.रामराव श्रीरामे, श्री.शिवाजी कराळे सर.श्री.श्रीपतराव वाडेकर सर,श्री.गायकवाड सर श्री सुधाकर गवळे व तसेच शाळेचे मु.अ. श्रीरामे सर,बोडके सर,केंद्रे सर,सुर्वणकार सर व शेख सर यांनी अभिनंदन केले आहे.